About Us - Our Journey

आमच्याबद्दल - आमचा प्रवास

     We started our journey with four fullblood South African boer goats in July 2018. By going through challenges and learning phase , soon we have created our identity as stud boer goat breeder. Today in our herd we have world famous bloodlines of Tolla, Dakar, Staal from Lukas Burger, Silwer from Rietkuil boerbokstoet, Monster, Gentle giant from Doornpoort Genetics & Jeripigo from Karsten ram. We always thankfull to Chandelier boerbokstoet for supporting us. We practice scientific methods to feed our animals with all nutritions, timely vaccination, deworming programme and kids management. We take care of their physical as well mental well being. Our first main breeding rams Hancock & Slingshot made the first right impression in the market. We want to breed stud animals that all can be proud of, so that we can supply our customers with best quality genetics which help them to improve their herd. We provide pedigree cerificate of stud boer goats.
     The Boer goat has a rapid growth rate, excellent carcass qualities. The Boer goat is a hardy breed with great capacity for adaptation in different environment and an exceptional ability to withstand and resist diseases. Boer goat is able to maintain a high level of production up to 10 years of age. The Boer goat is highly fertile, conception rate is about 90%, kidding rate about 189% and fecundity rate 210%. Boer goat yields flavoursome, succulent, tender and tasty lean meat of high quality, particularly during the young stage.
     Boer Goat Training programme is our next task.

     एसके बोअर गोटस मध्ये आपले स्वागत आहे. जुलै २०१८ मध्ये आम्ही दक्षिण आफ्रिकेच्या चार फुलब्लड बोअर शेळ्यांसह प्रवास सुरु केला. आव्हानात्मक आणि शिकण्याच्या टप्प्यातून जाऊन लवकरच आम्ही स्टड बोअर ब्रिडर म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. आज आमच्या कळपात आपल्याकडे टोला, डाकार, स्टाल या लुकास बर्जरकडून , रीटकुल बोरबोकस्टोएट मधील सिल्व्हर, मॉन्स्टर, जेंटल जायंट हे डोरनपोर्ट जेनेटिक्स मधील आणि कार्स्टन रॅम मधील जेरीपीगो या जगातील प्रसिद्ध ब्लडलाईनस् आहेत. आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही नेहमीच चांडेलियर बोअरबोकस्टोएटचे आभारी आहोत. आम्ही आमच्या दैनंदिन कार्यक्रमात पौष्टिक आहार, वेळेवर लसीकरण, जंतनाशक कार्यक्रम आणि पिल्लांचे व्यवस्थापन यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करतो. आम्ही त्यांच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याची काळजी घेतो.
      आमचे पहिले मुख्य प्रजनन नर हॅकाँक आणि स्लिंगशॉट यांनी बाजारात आधीच योग्य ठसा उमटविला आहे. आम्हाला अश्या स्टड प्राण्यांची पैदास करण्याची इच्छा आहे ज्याचा सर्वांना अभिमान वाटू शकेल, जेणेकरून आम्ही आमच्या ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाच्या अनुवांशिकतेचे बोअर पुरवू शकू. ज्यामुळे त्यांना त्यांचा कळप सुधारण्यास मदत होईल.
      आम्ही स्टड बोअर शेळ्यांचे वंशावळ प्रमाणपत्र प्रदान करतो. बोअर बकरीत वाढीचा वेगवान दर, कोणत्याही वातावरणात जुळवून घेण्याची क्षमता हे महत्त्वाचे गुण आहेत. बोअर शेळीत रोगाचा प्रतिकार करण्याची अपवादात्मक क्षमता आहे. बोअर शेळी १० वर्षापर्यंतचे उत्पादन उच्च पातळीवर राखण्यास सक्षम आहे. बोअर बकरी अत्यंत प्रजननक्षम आहे. गर्भधारणेचा दर सुमारे ९०% आहे, पिल्ले देण्याचा दर सुमारे १८९% आहे. बोअर शेळी विशेषतः तरुण अवस्थेत, उच्च दर्जाचे चवदार, रसदार, मांस देते. बोअर बकरी प्रशिक्षण कार्यक्रम हे आमचे पुढील उद्दिष्ट आहे.
     बोअर बकरी प्रशिक्षण कार्यक्रम हे आपले पुढील कार्य आहे.

Academy

अकॅडेमि

The purpose of this training is to guide and provide accurate information to those who want to start as a boar goat parent. The goal is to transform the knowledge gained through various tests, errors, provide the right tools to the goat breeders, and make maximum efforts for their success. It is our intention to take the best genetics of South African Boer goats in the future, use them in the Indian goat industry and develop Boer goat quality.

बोअर बकरीचे पालक म्हणून सुरूवात करू इच्छिणार्‍या लोकांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना अचूक माहिती प्रदान करणे हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. विविध चाचण्या, त्रुटींद्वारे प्राप्त केलेले ज्ञान परिवर्तीत करणे, शेळी पालकांना योग्य साधने पुरवने, त्यांना यशस्वी होण्यासाठी अधिकतम प्रयत्न करणे हे यामागचे ध्येय आहे. आमचा भविष्यात दक्षिण आफ्रिकन बोअर शेळ्यांचे उत्तम अनुवंशशास्त्र घेऊन ते भारतीय बकरी उद्योगात वापरणे आणि बोअर बकरीची गुणवत्ता विकसित करण्याचा मानस आहे.

Shop

साधने

...
Plastic Tag Metal Head
धातु के सिर के प्लास्टिक टॅग
...
CIDR for Goats
शेळ्यांसाठी सीआयडीआर
...
CIDR Applicator
सीआयडीआर अँप्लिकेटर
...
Plastic Tag Applicator
प्लास्टिक टॅग अँप्लिकेटर
...
Plastic Tag
प्लास्टिक टॅग
...
Round Tag
गोल टॅग
...
Metal Tag Applicator
मेटल टॅग अँप्लिकेटर
...
Metal Tag
मेटल टॅग